Tuesday, December 19, 2023

योग्य उपचाराने दमा नियंत्रित करता येतो.

दमा (अस्थमा) हा आजार सर्वांनाच माहीत. आहे. परंतु, बहुतांश जणांना या आजाराची वरवरची माहिती असते. अनेकांना दम्याचा त्रास होतो. परंतु, त्यांना हा आजार आपल्याला असेल याची जाणीवच नसते. दमा जरी एक गंभीर आजार असला तरी हा व्यवस्थापन करण्याजोगा रोग आहे. त्यासोबतच याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग नाही. दम्यावर सद्य:स्थितीत उपचार उपलब्ध आहेत. परिणामी, बहुतांश रुग्ण हे चांगल्याप्रकारे जीवन जगू शकतात म्हणजे योग्य उपचाराने दमा नियंत्रित करता येतो.

अस्थमा म्हणजे काय ?

अस्थमा हा श्वासनलिकेचा आजार आहे! 

■ श्वास नलिका या नळ्यांसारख्या असतात, याद्वारे आपण श्वास घेतो. 

■ अस्थमात श्वासवाहिन्या सुजतात आणि शेंबूड सोडतात. म्हणून श्वासवाहिन्या अरुंद होतात. तसेच श्वास घेण्यास त्रास होतो.

'अस्थमाची लक्षणे : 

■ चालताना श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, वारंवार सर्दी व खोकला होणे, छाती भरून येणे. घशातून घरघर आवाज येणे.

दमा (अस्थमा) आजार बरा होऊ शकतो.

कारणे .:

■ अस्थमा बहुदा आनुवंशिक असतो. त्यामुळे हा आजार पुढच्या पिढीलाही ' होतो.

■ दमा होण्यासाठी प्रामुख्याने अॅलर्जी कारणीभूत ठरते.

एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला, जसे की धूळ, प्रदूषित वातावरण, हिवाळी अथवा थंड वातावरणात देखील दम्याचा आजार होण्यास पोषक असते.

कोणती ?

बहुतांश रुग्णांना हा त्रास थंड वातावरणात (हिवाळ्यात) किंवा वातावरणात बदल झाल्यावर जाणवतो.

तपासणी (पलमोनरी फंक्शन टेस्ट).: 

अत्याधुनिक मशीन (पलमोनरी फंक्शन टेस्ट) ज्याद्वारे लहान मुल किंवा वयस्कर व्यक्तींची तपासणी अचूक पद्धतीने करता येते असे अत्याधुनिक मशीन पुनावळे हॉस्पिटल येथे उपलब्ध केले आहे.

पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अल्प दरात पलमोनरी फंक्शन टेस्ट म्हणजेच फुफुसाची तपासणी 50 टक्के सवलतीच्या दरात करत आहे याचा लाभ सीनियर सिटीजन ,एक्स सर्विस मेन, पोलीस, ट्राफिक पोलीस इत्यादी करिता असेल तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा असे निवेदन श्वसनरोग तज्ज्ञ, डॉक्टर राजकुमार निकाळजे यांनी आमच्याशी बोलताना केले.

शिबिराचा पत्ता .:

पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुनावळे, पुणे .

Punawale Multispeciality Hospital

(Cashlesshospital in punawale)

Address : S.No 11/2/4, Alpha Heights, Vishnu Dev Nagar, Punawale, Pune, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033

Phone080077 05797


Why Cofnex is the Best Cough Syrup in Punawale – Available at Health Nexus Pharma

 “Why Cofnex is the Best Cough Syrup in Punawale – Available at Health Nexus Pharma” Why Cofnex Is a Safer, Smarter Choice In a market flood...